Next

Chala Hawa Yeu Dya | 'मन उडु उडु'च्या मीम्सवर थुकरटवाडीत तुफान धमाल | Mann Udu Udu Zhala Team Memes

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 03:08 PM2021-10-08T15:08:49+5:302021-10-08T15:09:10+5:30

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका "मन उडू उडू झालं" या मालिकेच्या टीमने थुकरटवाडीत हजेरी लावली होती. थुकरटवाडीमध्ये मन उडू उडू झालं मालिकेच्या टीमचे मीम्सवर चाहत्यांनी धमाल केली. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण त्याचीच एक झलक बघूयात -