Next

Bigg Boss Marathi Season 3 | 7th December Episode | स्वतःची बाजू सावरत जयने मागितली स्नेहाची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:55 PM2021-12-07T16:55:54+5:302021-12-07T16:56:13+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये स्वतःची बाजू सावरत जयने स्नेहाची माफी मागितली. पण जयने स्नेहाची माफी का मागितली? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -