Next

Bigg Boss Marathi 3 | 1st Dec Ep | 'फ्रीज रिलीज'मुळे धमाल वातावरण तर पुन्हा विकास-विशालचं बॉण्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 06:03 PM2021-12-01T18:03:31+5:302021-12-01T18:03:50+5:30

'बिग बॉस मराठी ३' सिझनच्या आजच्या भागात घरामध्ये 'फ्रीज रिलीज'मुळे धमाल वातावरण तर पुन्हा विकास-विशालचं बॉण्डिंग असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. पण बिग बॉसच्या घरात असे चित्र का बघायला मिळत आहे? त्याबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -