Next

अभिनेत्री सायली संजीवने दिली खुशखबर | Sayali Sanjeev | Marathi Celebrity | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 02:01 PM2021-11-10T14:01:53+5:302021-11-10T14:02:11+5:30

अभिनेत्री सायली संजीवने तिच्या चाहत्यांना दिवाळीनिमित्तानं एक फोटो शेअर करत खुशखबर दिलीये. सायलीने या फोटोला - याची सुरुवात एका छोट्या स्वप्नापासून होते...असे म्हटलय...तिची ही कॅप्शन पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात... चला तर बघुया नेमकी काय झाले आहे ते