Next

Aai Kuthe Kay Karte Arundhati Madhurani Prabhulkar Look | पाहा अरूधंतीचा मेकओव्हर | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 12:59 PM2021-07-22T12:59:14+5:302021-07-22T12:59:29+5:30

छोट्या पडद्यावर आई कुठे काय करते ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली....या मालिकेने खूप कमी काळातच प्रेक्षकांचे मन जिंकले....या मालिकेतून एका कर्तव्यदक्ष आणि जबाबदार गृहिणीची कथा दाखवण्यात आली आहे..अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारत आहे...मात्र सध्या अरूधंती म्हणजेच मधुराणीचा मेकओव्हर सध्या चर्चेत आला आहे..शॉर्ट हेअर आणि मधुराणीचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेत आहे....