Next

Aadesh Bandekar Family Ganpati | बांदेकरांचा बाप्पा आणि १०० वर्षांहून अधिकची परंपरा | Lokmat Filmy

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 11:51 AM2021-09-15T11:51:48+5:302021-09-15T11:52:00+5:30

महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेले सर्वांचे लाडके भाऊजी तसेच अभिनेते आदेश बांदेकर यांच्या घरी विराजमान होणा-या गणरायाला १००हून अधिक वर्षाची परंपरा आहे. आधी हा गणपती बांदेकरांच्या सिंधुदूर्गामधली गावातल्या घरात विराजमान व्हायचा. पण आता तो मुंबईत बांदेकरांच्या घरी बसतो. आदेश बांदेकरांकडे गणपतीसोबत गौराईचे देखील आगमन होते.