Next

Video : विराट कोहलीने रचला इतिहास

विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे.

विशाखापट्टणम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने आज दहा हजार धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. विराटने दहा हजार धावांचा टप्पा 205 डावांमध्ये ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीने हा पराक्रम केला आहे.