Next

पहिल्या कसोटीत गोलंदाजांनी कमावले, फलंदाजांनी गमावले

पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 72 धावांनी पराभव केला. गोलंदाजांनी भेदक मारा करून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 ...

पहिल्या कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेनं भारताचा 72 धावांनी पराभव केला. गोलंदाजांनी भेदक मारा करून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली