Next

India vs Pakistan : हिटमॅन रोहितची एक खेळी अन् अनेक विक्रम!

मँचेस्टरः भारत-पाक लढतील हिटमॅन रोहित शर्माची क्लासिक खेळी केली. रोहितने ११३ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने चोपल्या ...

मँचेस्टरः भारत-पाक लढतील हिटमॅन रोहित शर्माची क्लासिक खेळी केली. रोहितने ११३ चेंडूंत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने चोपल्या १४० धावा कुटल्या. लोकेश राहुलसह सलामीला १३६ धावांची विक्रमी भागीदारी करताना त्याने भारताला दमदार सुरुवात करून दिली.