Next

ICC World Cup 2019 : विंडीजचा सामना करण्यासाठी टीम इंडियानं दंड थोपटले

ICC World Cup 2019 : भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय ...

ICC World Cup 2019 : भारतीय संघाला गुरुवारी वेस्ट इंडिजचा सामना करावा लागणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ उपांत्य फेरीत स्थान पक्के करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलेल्या विंडीजचा संघ आत्मसन्मानासाठी खेळणार आहे. विंडीजचा सामना करण्यासाठी भारतीय संघाने इंडोअर नेट्समध्ये कसून सराव केला.