Next

ICC World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाचे नाणे खणखणीत वाजणार, स्मिथ-वॉर्नर निर्णायक भूमिका बजावणार?

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच संघ उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या मालिका ...

आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच संघ उपांत्य फेरीत सहज प्रवेश करेल, अशी अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धच्या मालिका विजयाबरोबरच स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे ऑसींचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.