Next

विराट सेनेवर भारी पडली दिल्ली; बंगलोरचा ५९ धावांनी पराभव | RCB vs DC | IPL 2020 | Sports News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 03:46 PM2020-10-06T15:46:37+5:302020-10-06T15:47:32+5:30

आयपीएल 2020 मध्ये सोमवारी म्हणजे 5 ऑक्टोबरला दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजेस बेंगलोर च्या दरम्यान झालेल्या या सिरीयल मधल्या 19व्या सामन्यांमध्ये दिल्लीने 59 धावांनी विजय मिळवला या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध केले की श्रेयस अय्यर चे नेतृत्व आणि युवा खेळाडूंचे कर्तृत्व यामुळे दिल्ली कॅपिटल्स च्या संघाला रोखणे आता प्रत्येकच संघासाठी अवघड होत चाललेला आहे या सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल ने 20 षटकांच्या मर्यादेत चार गडी गमावत 196 धावांचा डोंगर रचला यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी असा पराक्रम केला की बेंगलोर चे नऊ गडी बात होऊन केवळ 137 धावा बनवू शकली या शानदार विजयानंतर दिल्लीचा संघ पुन्हा एकदा पॉइंट टेबल मध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे, पहा हा हा हा सविस्तर विडिओ -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :IPL 2020दिल्लीरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएलIPL 2020delhiRoyal Challengers BangaloreIPL