Next

आशीष नेहरा : मेहनती आणि जिद्दी गोलंदाज, पाहा त्याचा 18 वर्षाचा प्रवास

भारतीय क्रिकेटमधील एका गुणवान क्रिकेटपटूच्या कारकीर्दीला आज पूर्णविराम लागणार आहे. गेल्या 18 वर्षांपासून अनेक चढउतारांचा सामना करत भारतीय क्रिकेटमध्ये ...

भारतीय क्रिकेटमधील एका गुणवान क्रिकेटपटूच्या कारकीर्दीला आज पूर्णविराम लागणार आहे. गेल्या 18 वर्षांपासून अनेक चढउतारांचा सामना करत भारतीय क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आज रात्री न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-20 लढतीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेला अलविदा करेल.