Next

वोडका डायरीज्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 01:36 PM2018-01-19T13:36:03+5:302018-01-19T19:06:03+5:30

हा आठवडा थ्रिलर चित्रपटांचा आठवडा आहे. पण हे सर्व थ्रिलर खूपच गोंधळात टाकणारे आणि कंटाळवाणे आहेत. चित्रपट म्हणून ‘वोडका डायरीज्’ हा ‘माय बर्थ डे सॉन्ग’सारखाच गुंतागुंतीचा आहे. या चित्रपटात एसीपी अश्विनी दीक्षितसारखे दमदार पात्र असतानाही चित्रपट प्रेक्षकांना निराश करतो.

हा आठवडा थ्रिलर चित्रपटांचा आठवडा आहे. पण हे सर्व थ्रिलर खूपच गोंधळात टाकणारे आणि कंटाळवाणे आहेत. चित्रपट म्हणून ‘वोडका डायरीज्’ हा ‘माय बर्थ डे सॉन्ग’सारखाच गुंतागुंतीचा आहे. या चित्रपटात एसीपी अश्विनी दीक्षितसारखे दमदार पात्र असतानाही चित्रपट प्रेक्षकांना निराश करतो.हा आठवडा थ्रिलर चित्रपटांचा आठवडा आहे. पण हे सर्व थ्रिलर खूपच गोंधळात टाकणारे आणि कंटाळवाणे आहेत. चित्रपट म्हणून ‘वोडका डायरीज्’ हा ‘माय बर्थ डे सॉन्ग’सारखाच गुंतागुंतीचा आहे. या चित्रपटात एसीपी अश्विनी दीक्षितसारखे दमदार पात्र असतानाही चित्रपट प्रेक्षकांना निराश करतो.