Next

जुडवा २

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 07:13 AM2017-09-29T07:13:05+5:302017-09-29T12:43:05+5:30

सलमान खानच्या मुख्य भूमिकेतील ‘जुडवा’ चा रिमेक ‘जुडवा २’ केव्हा रिलीज होतो, याची प्रतिक्षा फॅन्सना लागलीच होती. अखेर ही प्रतिक्षा संपली. दसऱ्याच्या मुहूर्तावर वरूण धवनच्या मुख्य भूमिकेतील ‘जुडवा २’ रिलीज झाला. तुम्ही सलमानचा ‘जुडवा’ पाहिलाय का? मग ‘जुडवा २’ तुम्हाला एक टाइमपास चित्रपट वाटेल.

सलमान खानच्या मुख्य भूमिकेतील ‘जुडवा’ चा रिमेक ‘जुडवा २’ केव्हा रिलीज होतो, याची प्रतिक्षा फॅन्सना लागलीच होती. अखेर ही प्रतिक्षा संपली. दसऱ्याच्या मुहूर्तावर वरूण धवनच्या मुख्य भूमिकेतील ‘जुडवा २’ रिलीज झाला. तुम्ही सलमानचा ‘जुडवा’ पाहिलाय का? मग ‘जुडवा २’ तुम्हाला एक टाइमपास चित्रपट वाटेल.सलमान खानच्या मुख्य भूमिकेतील ‘जुडवा’ चा रिमेक ‘जुडवा २’ केव्हा रिलीज होतो, याची प्रतिक्षा फॅन्सना लागलीच होती. अखेर ही प्रतिक्षा संपली. दसऱ्याच्या मुहूर्तावर वरूण धवनच्या मुख्य भूमिकेतील ‘जुडवा २’ रिलीज झाला. तुम्ही सलमानचा ‘जुडवा’ पाहिलाय का? मग ‘जुडवा २’ तुम्हाला एक टाइमपास चित्रपट वाटेल.