Next

गृहिणींची सुपरहिरो म्हणजेच ‘तुम्हारी सुलु’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 09:44 AM2017-11-17T09:44:23+5:302017-11-17T15:14:23+5:30

‘बॉबी जासूस, हमारी अधुरी कहानी, कहानी-२ आणि बेगम जान’ या चित्रपटांच्या अपयशानंतर उलाला क्वीन विद्या बालन ‘तुम्हारी सुलु’मधून दमदार कमबॅक करताना दिसत आहे. ‘द डर्टी पिक्चर’मध्ये ‘उलाला उलाला’ म्हणत प्रेक्षकांना मोहित करणारी विद्या ‘तुम्हारी सुलु’मध्ये लेट नाइट रेडिओ शोमधून ‘हॅलो’ म्हणत प्रेक्षकांवर जादू टाकताना दिसत आहे

‘बॉबी जासूस, हमारी अधुरी कहानी, कहानी-२ आणि बेगम जान’ या चित्रपटांच्या अपयशानंतर उलाला क्वीन विद्या बालन ‘तुम्हारी सुलु’मधून दमदार कमबॅक करताना दिसत आहे. ‘द डर्टी पिक्चर’मध्ये ‘उलाला उलाला’ म्हणत प्रेक्षकांना मोहित करणारी विद्या ‘तुम्हारी सुलु’मध्ये लेट नाइट रेडिओ शोमधून ‘हॅलो’ म्हणत प्रेक्षकांवर जादू टाकताना दिसत आहे‘बॉबी जासूस, हमारी अधुरी कहानी, कहानी-२ आणि बेगम जान’ या चित्रपटांच्या अपयशानंतर उलाला क्वीन विद्या बालन ‘तुम्हारी सुलु’मधून दमदार कमबॅक करताना दिसत आहे. ‘द डर्टी पिक्चर’मध्ये ‘उलाला उलाला’ म्हणत प्रेक्षकांना मोहित करणारी विद्या ‘तुम्हारी सुलु’मध्ये लेट नाइट रेडिओ शोमधून ‘हॅलो’ म्हणत प्रेक्षकांवर जादू टाकताना दिसत आहे.