Next

शुभ मंगल सावधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 11:09 AM2017-08-04T11:09:58+5:302017-08-04T16:39:58+5:30

‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक ‘नॉन कुल’ मुदित आणि ‘नॉन हॉट’ सुगंधा यांचे प्रेम आणि त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक ‘नॉन कुल’ मुदित आणि ‘नॉन हॉट’ सुगंधा यांचे प्रेम आणि त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटात आयुष्यमान खुराणा आणि भूमी पेडणेकर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील एक ‘नॉन कुल’ मुदित आणि ‘नॉन हॉट’ सुगंधा यांचे प्रेम आणि त्यांच्या लग्नापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे.