Next

Video:रणबीर- आलियाचा 'धडक' होतोय व्हायरल,एकदा पाहाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 11:45 AM2018-07-20T11:45:04+5:302018-07-20T11:49:59+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघं चर्चेचा विषय आहेत. दोघांच्या अफेअरच्या बातम्यांना उधान आले आहे. गेल्या ...

सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघं चर्चेचा विषय आहेत. दोघांच्या अफेअरच्या बातम्यांना उधान आले आहे. गेल्या काही दिवसांपासून हे दोघं एकत्र स्पॉट होत आहेत.दोघांच्या फोटोत त्यांची चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळत आहे.