Next

कोजागिरी पोर्णिमेला आपल्या घरी समृद्धी कशी येईल? Kojagiri Purnima Information | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:45 AM2021-10-18T09:45:38+5:302021-10-18T09:46:04+5:30

यंदा कोजागिरी पोर्णिमेचा उत्सव १९ ऑक्टोबरला आला आहे. असंख्य नागरिक कोजागिरी पोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करत असतात. त्यामुळे कोजागिरी पोर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे. प कोजागिरी पोर्णिमेला आपल्या घरी समृद्धी कशी येईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -