Next

परमेश्वराला अनुभवायचे कसे? Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 08:00 PM2021-09-21T20:00:26+5:302021-09-21T20:00:46+5:30

परमेश्वराला अनुभवायचे कसे याविषयी आपल्याला योग्य ते ज्ञान असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला जीवनामध्ये परमेश्वराची प्राप्ती ही मिळत असते. परमेश्वराबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये नितांत प्रेम आणि आदर असतो. आपण जेव्हा अडचणीत असतो तेव्हा परमेश्वर आपल्याला मदत ही करतच असतो. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी परमेश्वराला अनुभवायचे कसे? याविषयी आपल्याला उत्तम मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -