Next

गणपती विसर्जन पूजा कशी करावी? Lokmat Bhakti

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 02:23 PM2021-09-16T14:23:27+5:302021-09-16T14:23:50+5:30

गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपण सर्वानीच पाहिली, बाप्पाची पूजा कधी करायची हे हि आपण पहिले पण मनोभावे पूजा केल्या नन्तर बाप्पाला निरोप देताना गणपती विसर्जन पूजा कशी करावी?, जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -