Next

राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणांविरोधात विद्यार्थ्यांनी केली प्रमाणपत्राची होळी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 04:08 PM2018-02-15T16:08:03+5:302018-02-15T16:08:34+5:30

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणाचा निषेध करत विद्यार्थ्यांनी 'अभ्यास चालू ठेवा' आंदोलन करत ...

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणाचा निषेध करत विद्यार्थ्यांनी 'अभ्यास चालू ठेवा' आंदोलन करत पदवी प्रमाणपत्राची प्रतिकात्मक होळी केली.