Next

औरंगाबादमध्ये 'महामॅरेथॉन-२०१७' ला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 03:03 PM2017-12-18T15:03:46+5:302017-12-18T15:04:01+5:30

औरंगाबाद : लोकमत आयोजित 'महामॅरेथॉन-२०१७' ला सुरुवात, महापौर नंदकुमार घोडेले, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या अध्यक्षा ...

औरंगाबाद : लोकमत आयोजित 'महामॅरेथॉन-२०१७' ला सुरुवात, महापौर नंदकुमार घोडेले, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सखी मंचच्या अध्यक्षा आशु दर्डा, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी दाखवला हिरवा झेंडा.