Next

Lok Sabha Election 2019 : मी भाजपामध्ये जाणार नाही - अब्दुल सत्तार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:39 PM2019-03-25T13:39:00+5:302019-03-25T13:39:46+5:30

औरंगाबाद : मी भाजपामध्ये जाणार नाही, माझे नेते अशोक चव्हाण असून मला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबाद लोकसभेचे तिकीट बदलून ...

औरंगाबाद : मी भाजपामध्ये जाणार नाही, माझे नेते अशोक चव्हाण असून मला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी औरंगाबाद लोकसभेचे तिकीट बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती बंडखोर जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.