Next

गावकऱ्यांनी गहिवरलेल्या मनाने केली शहीद किरण थोरात यांच्या अंत्यविधीची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 10:05 AM2018-04-13T10:05:31+5:302018-04-13T10:06:07+5:30

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांना सन्मानाने अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या गावकरी तयारी करत असून, ...

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांना सन्मानाने अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांच्या गावकरी तयारी करत असून, अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळ्या काढून फुलांचा सडा टाकण्यात येत आहे.