Next

सामान्य नागरिकाने टोईंग पथकाला शिकवला कायदा, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 05:49 PM2019-07-15T17:49:46+5:302019-07-15T17:51:11+5:30

अकोला - शहरातील अधिकृत वाहनतळांऐवजी इतरत्र वाहन ठेवणा-यांवर कारवाई करण्यासाठी कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे टोईंग पथक अनेकदा मनमानी करत ...

अकोला - शहरातील अधिकृत वाहनतळांऐवजी इतरत्र वाहन ठेवणा-यांवर कारवाई करण्यासाठी कार्यरत असलेले वाहतूक शाखेचे टोईंग पथक अनेकदा मनमानी करत असल्याचे दिसून येते. कोणतीही पूर्वसूचना न देता दुचाकी वाहने उचलून नेली जातात. मनमानी करणा-या टोईंग पथकातील पोलिस कर्मचा-याला अकोला येथील मध्यवर्ती बसस्थानकावर एका सामान्य नागरिकाने कायदा समजावून सांगत उचललेली वाहने उतरविण्यास भाग पाडले. सोशल मीडियावर हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल होत आहे.