Next

ज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार?- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:23 PM2017-11-26T15:23:07+5:302017-11-26T15:24:11+5:30

ज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार? ट्रेनचा मार्ग गुजरातमधून जात असल्याने घातपाताचा उद्देश होता की ...

ज्यांना ट्रेन चालविता येत नाही ते बुलेट ट्रेन काय चालविणार? ट्रेनचा मार्ग गुजरातमधून जात असल्याने घातपाताचा उद्देश होता की बेजबाबदारपणा?, शेतक-यांच्या भरकटलेल्या ट्रेनबद्दल खा. राजू शेट्टी यांनी मोदींवर टीका केली आहे.