Next

अहमदनगरमध्ये मुसळधार पावसानं विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 02:44 PM2019-07-25T14:44:48+5:302019-07-25T14:45:55+5:30

अहमदनगरमध्ये मुसळधार पावसानं विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये ...

अहमदनगरमध्ये मुसळधार पावसानं विजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं.