Next

राळेगणसिद्धी ग्रामस्थांचा खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 06:36 PM2018-03-28T18:36:58+5:302018-03-28T18:38:01+5:30

अहमदनगर -खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी भजन सादर केले. अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य कराव्यात ...

अहमदनगर -खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याला घेराव घालून राळेगणसिद्धी ग्रामस्थांनी भजन सादर केले. अण्णा हजारे यांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.