Next

मराठा आरक्षण : मुख्यमंत्र्यांच्या वजनाइतकी मिठाई वाटून मराठा महासंघाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 02:56 PM2018-11-30T14:56:27+5:302018-11-30T14:57:23+5:30

अहमदनगर - मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शनि शिंगणापूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके पेढे वाटून मराठा महासंघाने आनंद ...

अहमदनगर - मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल शनि शिंगणापूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाइतके पेढे वाटून मराठा महासंघाने आनंद व्यक्त केला.