Next

मुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या प्रचारासाठी बाईक रॅलीचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2017 03:38 PM2017-07-29T15:38:45+5:302017-07-29T15:38:45+5:30

  मुंबईमध्ये येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ...

 मुंबईमध्ये येत्या 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अहमदनगर व नाशिकमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आले होते.