Next

अहमदनगरमध्ये शिक्षक बॅंकेच्या सभेत गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 01:44 PM2017-09-24T13:44:29+5:302017-09-24T13:45:16+5:30

अहमदनगर : शिक्षक बॅंकेच्या सभेत शिक्षकांच्या दोन गटांनी गोंधळ घातला. शिवीगाळ आणि धक्काबुक्कीही झाली. याप्रकरणी पाच शिक्षकांना घेतले पोलिसांनी ...

अहमदनगर : शिक्षक बॅंकेच्या सभेत शिक्षकांच्या दोन गटांनी गोंधळ घातला. शिवीगाळ आणि धक्काबुक्कीही झाली. याप्रकरणी पाच शिक्षकांना घेतले पोलिसांनी ताब्यात घेतले होते.