वाशिम : नवजात बालकांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रसुतीनंतर जन्माला येणाºया बालकांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून ठराविक साहित्यांचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
मंगरुळपीर ( वाशिम ): व्यापाºयांनी अडत्यांचे पैसे थकविल्यामुळे मंगरुळपीर येथील बाजार समिती बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय अडते संघटनेच्यावतीने घेतला आहे. त्या ...
मानोरा : शेतकरी वरुणराजाची ऐनवेळेवर हुलकावणी , सततच्या नापीकीला सामोरे जात असताना आपल्या जिद्द व चिकाटीने कारखेडा येथील शेतकरी योगेंद्र रंगराव देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीवर मात करत एकरी सात क्विंटल तुरीचे उत्पादन घेण्याची किमया केली. ...
वाशिम : पाच वर्षांचा कालावधी ३० डिसेंबरला संपुष्टात येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भातील निर्णय २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा जाहिर केला असून, त्या अनुषंगाने वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या ...
विद्यमान भाजपा सरकारने आपल्या वचननाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न पहिल्याच कॅबिनेट मीटिंगमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन लेखी स्वरूपात दिले होते. ...