वाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतला असून त्याअनुषंगाने ३१ डिसेंबरला पाटणी चौक येथे व्यसनविरोधी रॅली काढून जनजागृती केली व या पंधरवडयाचा समारोप करण्यात आला. ...
मालेगाव (वाशिम) : राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या सामंजस्य करारातून राबविण्यात येत असलेल्या सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत मालेगाव तालुक्यात नाला खोलीकरणाची कामे वेगाने करण्यात येत आहेत. ...
वाशिम : भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी कर्मवीर दादा ईदाते आयोग लागू करावा या मागणीसाठी भटक्या विमुक्त विविध संघटनांच्यावतिने ३१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवार, ३१ डिसेंबर रोजी मालेगाव शहरात ‘सीए चषक’संदर्भात एका ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकाखाली आरती करून मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी येऊ दे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. ...
शिरपूर जैन (वाशिम) : १० रुपयाचे नाणे हे चलनातून बाद होत असल्याच्या अफवेमुळे व्यापारी तसेच काही ग्राहकही १० रुपयाचे नाणे स्विकारण्यास नकार देत असल्याचा प्रकार शिरपूर परिसरातून समोर येत आहे. ...
वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत. ...
मालेगाव तालुक्यातील कुरळा येथे होत असलेल्या नाला खोलीकरणाची पाहणी रविवारी शालेय विद्यार्थ्यांनी केली आणि बीजेएसच्या तालुका समन्वयकांकडून जलसंधारणाचे महत्त्वही जाणून घेतले. ...
पार्डी ताड (वाशिम) : मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाºया पार्डी ताड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गातील १०८ विद्यार्थ्यांना केवळ तीन शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत ...
वाशिम - विधिमंडळाच्या पंचायत राज समितीच्या इतिवृत्तानुसार, लेखा परीक्षण अहवालात जिल्ह्यातील ७४ ग्रामपंचायतींमध्ये जवळपास ८० लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे नमूद आहे. ...