Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकºयांनी मंगळवार, १ जानेवारीला धरणे आंदोलन केले. ...
वाशिम : जिल्ह्यातील चार नगर पालिका व दोन नगर पंचायतीच्या कर्मचाºयांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार, १ जानेवारीपासून बेमुदत संप पुकारून कामबंद आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. ...
अडते व्यापाºयातील वाद मिटला आणि मंगळवार १ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात आले. ...
मोहीम पूर्णत: थंडावली असून प्लास्टिक कॅरीबॅग्ज आणि थर्माकोलच्या सर्वच वस्तूंचा वापर वाढला असून कायद्याचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. ...
जोगलदरी (वाशिम) : कमी क्षेत्रफळात विक्रमी उत्पन्न घेण्याची कामगिरी सावरगाव लगतच्या मथुरा तांड्यातील शेतकरी अज्ञातराव बरडे यांनी केली आहे ...
मालेगावच्या पोलिस व वकील मंडळींनी ३१ डिसेंबरला ‘दारू सोडा आणि दुध प्या’, असा मोलाचा सल्ला देत व्यसनमुक्त समाज निर्मितीबाबत जनजागृती केली. ...
मद्यपान करून वाहने चालविणाºयांवर कारवाई करण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही शेकोटया पेटवून पोलीसांनी मद्यपीवर ‘वॉच’ ठेवल्याचे दिसून आले. ...
मालेगाव : विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असल्याने जानेवारीपासून येथील नगरपंचायतचे कर्मचारी संपावर गेले आहेत. ...
वाशिम: जिल्ह्यात यंदा दोन महिन्यांपासून उडिद, मुगाच्या शासकीय खरेदीला सुरुवात करण्यात आली. ...
कारंजा लाड : श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी मयूर वडतेची निवड मुंबईत गणतंत्र दिवासानिमित्त होणाºया आर. डी परेडसाठी झाली आहे. ...