रस्ता व पुलाचे बांधकाम संथ...

By Admin | Updated: November 20, 2015 02:36 IST2015-11-20T02:36:28+5:302015-11-20T02:36:28+5:30

सेलू तालुक्यातील टाकळी ते आमगाव रस्त्याचे नव्याने बांधकाम केले जात आहे.

Road and bridge construction slow down ... | रस्ता व पुलाचे बांधकाम संथ...

रस्ता व पुलाचे बांधकाम संथ...

रस्ता व पुलाचे बांधकाम संथ... सेलू तालुक्यातील टाकळी ते आमगाव रस्त्याचे नव्याने बांधकाम केले जात आहे. हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून त्यावरील पूलही रखडला आहे. बोथली गावाजवळील हा पूल अद्यापही अर्धवटच असल्याने रहदारीच अडचणीत आली आहे.

Web Title: Road and bridge construction slow down ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.