coronavirus : उस्मानाबाद पन्नाशीपार; आणखी चार बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 11:35 PM2020-05-27T23:35:36+5:302020-05-27T23:36:53+5:30

जिल्ह्यात ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

coronavirus: Osmanabad crossed 50 corona patients; Addition of four more positive cases | coronavirus : उस्मानाबाद पन्नाशीपार; आणखी चार बाधितांची भर

coronavirus : उस्मानाबाद पन्नाशीपार; आणखी चार बाधितांची भर

googlenewsNext

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पन्नाशीपार पोहोचली आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत ४८ रुग्णांची नोंद होती. मात्र, रात्री उशिरा ८९ नमुन्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाला. त्यात आणखी ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. 

यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील धुत्ता येथील पूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील १, वाशी तालुक्यातील गोजवाडा येथे मुंबईहून नुकताच परतलेला १, उमरगा शहरातील पूर्वीच्या बाधिताच्या संपर्कातील १ व लोहारा तालुक्यातील काटी चिंचोली येथील १ नऊ वर्षीय बालकाचा समावेश आहे. आता जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या ५२ इतकी झाली असून, ८ रुग्णांना सुटी देण्यात आली आहे. तर उर्वरित ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: Osmanabad crossed 50 corona patients; Addition of four more positive cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.