खराखुरा पाऊस सुरू व्हायच्या आधी घरात पाडूया पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 02:23 PM2020-06-01T14:23:11+5:302020-06-01T14:24:41+5:30

पावसाची आयडिया

lockdown - science experment at home | खराखुरा पाऊस सुरू व्हायच्या आधी घरात पाडूया पाऊस!

खराखुरा पाऊस सुरू व्हायच्या आधी घरात पाडूया पाऊस!

googlenewsNext
ठळक मुद्देदुपारी सगळे झोपल्यावर करायचे धमाल उद्योग


पावसाळा आता येईलच पण त्याआधीच आपण घरात पाऊस पाडूया का?
साहित्य: 
1 ताटली, 1 काचेचा जर, 1ते 2 कप आईस क्यूब्ज, आणि गरम पाणी 
कृती:
1) गरम पाणी काचेच्या जारमध्ये घ्या. जवळपास पाऊण जार भरायला हवा. 
2) त्यावर ताटली ठेवा. 
3) आता आईस क्यूब्ज त्या त्या ताटलीवर काळजीपूर्वक ठेवा. 
4) आणि जारच्या आतमध्ये पाऊस पडायला सुरुवात झालेली बघा. 


आहे की नाही सोप्प पाऊस पाडणं. 
जे निसर्गात घडतं तेच आपण किचनमध्येही तयार करू शकतोच. याचा व्हिडीओ काढून तुमची तुमच्या मित्रमैत्रीणींशीही शेअर करू शकता. 
 

Web Title: lockdown - science experment at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.