लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जागतिक आरोग्य संघटना

जागतिक आरोग्य संघटना, मराठी बातम्या

World health organisation, Latest Marathi News

हवेतून कोरोनाचं संक्रमण पसरतं; तज्ज्ञांच्या 'या' दाव्याबाबत WHO ने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Coronavirus in world live update who on coronavirus airborne spread it is not proven yet | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हवेतून कोरोनाचं संक्रमण पसरतं; तज्ज्ञांच्या 'या' दाव्याबाबत WHO ने दिलं स्पष्टीकरण

CoronaVirus News Updates: कोरोना व्हायरस हवेत दीर्घकाळपर्यंत जीवंत राहू शकतो. अनेक मीटरचा प्रवास करून लोकांना संक्रमित करू शकतो असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.  ...

धोका वाढला! भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर; कोरोनाबाबत WHO नं दिली धोक्याची सुचना - Marathi News | Coronavirus in world live update india on 3rd number now in most cases who says bad times ahead | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धोका वाढला! भारतानं रशियाला मागे टाकल्यानंतर; कोरोनाबाबत WHO नं दिली धोक्याची सुचना

CoronaVirus News & latest Updates : जसजसं लॉकडाऊनचे नियम शिथिल केले जात आहे. तसतशी कोरोनाची दुसरी लाटसुद्धा येत आहे. ...

WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली - Marathi News | WHO hits India hard again; Banned three drugs on corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :WHO चा भारताला पुन्हा दणका; कोरोनावरील तीन औषधांवर बंदी लादली

डब्ल्यूएचओ जारी केलेल्या सूचनेनुसार य़ा दोन औषधांच्या वापराने कोरोनाविरोधात वापरण्यात येणाऱ्या अन्य औषधांच्या तुलनेत मृत्यूदरामध्ये कोणतीच घट झालेली नाही. उलट मृत्यूदर वाढत चालला आहे. ...

coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला तपासणीसाठी जाणार - Marathi News | coronavirus: WHO team to visit China for inspection Corona virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चीनला तपासणीसाठी जाणार

चीनच्या वुहानमध्ये न्यूमोनियाच्या संसर्गाचे एक प्रकरण उघड झाल्याचे आम्हाला तेथील आमच्या कार्यालयाने कळविले होते. तोपर्यंत नेमका कसला संसर्ग आहे, हे समजू शकले नव्हते आणि चीनने कोणत्याची विषाणुंच्या संसर्गाची माहिती दिली नव्हती. ...

Coronavirus : अनेक देशांना कोरोनाबाबतची 'ही' चूक महागात पडेल, WHO कडून इशारा! - Marathi News | Coronavirus : World health organization urged countries to wake-up | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Coronavirus : अनेक देशांना कोरोनाबाबतची 'ही' चूक महागात पडेल, WHO कडून इशारा!

रेयान यांनी प्रश्न विचारला की, काय तुम्ही ट्रान्समिशन घटवण्याशिवाय आणखी कोणत्या पद्धतीने व्हायरसवर कंट्रोल मिळवू शकता? जर नाही तर तुमच्याकडे लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाही. ...

5G टॉवर्समुळे कोरोना व्हायरस पसरतोय? वाचा WHO ने काय सांगितलं... - Marathi News | Is coronavirus covid-19 spreading from 5G towers WHO gave this information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :5G टॉवर्समुळे कोरोना व्हायरस पसरतोय? वाचा WHO ने काय सांगितलं...

ब्रिटनच्या टेलिकॉम कंपन्यांनी संयुक्तपणे सांगितलं की, असे दावे निराधार आहेत आणि नुकसान करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत. ...

....तर कोरोनाचे रौद्र रुप लवकरच दिसणार; कोरोना विषाणूंबाबत WHO चं मोठं विधान  - Marathi News | WHO said the worst is yet to come if not following the right policies more people will be infected | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :....तर कोरोनाचे रौद्र रुप लवकरच दिसणार; कोरोना विषाणूंबाबत WHO चं मोठं विधान 

CoronaVirus News Update: कोरोना माहामारीचे रौद्र रुप पाहायला मिळू शकते. ...

Coronavirus : WHO चा कोरोना व्हायरसबाबत इशारा, अनेक देशांना 'ही' चूक न करण्याचा दिला सल्ला! - Marathi News | Coronavirus : WHO warns world says Coronavirus infection worst situation yet to come | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : WHO चा कोरोना व्हायरसबाबत इशारा, अनेक देशांना 'ही' चूक न करण्याचा दिला सल्ला!

जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. ...