पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
जागतिक आरोग्य संघटना, मराठी बातम्या FOLLOW World health organisation, Latest Marathi News
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटाची परिस्थिती आणखी धोकादायक बनत चालल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ...
CoronaVirus Latest News & Update : छातीत दुखणं हे कोरोनाचं लक्षण असू शकतं का? याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
CoronaVirus News : WHO च्या आपातकालिन विभागाचे प्रमुख डॉक्टर माईक रेयान यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरस आता वेगाने पसरत आहे. ...
हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून कसा बचाव करता येईल, यासाठी नव्या गाईडलाईन्स देखील जारी केल्या आहेत. ...
डब्ल्यूएचओच्या कोविड १९ साथीच्या तांत्रिक विभागाचे नेतृत्व करणाऱ्या मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या, हवेद्वारे कोरोनाचा होणारा संसर्ग आणि ऐरोसोल प्रसारण यापैकी एखाद्या पद्धतीने संक्रमण यावर आम्ही विश्लेषण करत आहोत. ...
वर्षभरात अमेरिका संघटनेतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. पुढील वर्षी ६ जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. ...
चीनमधील वुहान या शहरातून कोरोना जगभर पसरल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे कोरोनाचे मूळ हे चीन असून चीनमध्येच कोरोनाचा जन्म झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. ...
हा निष्कर्ष ज्या गृहितकांवर काढला आहे त्याला सबळ आधार नाही. अशा संसर्गाची शक्यता आम्हीही तपासत आहोत. ...