लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त - Marathi News | Sticking tape and curtains bought to kill Bhagyashree Sude seized by police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाग्यश्री सुडेचा खून करण्यासाठी खरेदी केलेले स्टीकिंग टेप आणि कर्टन्स पोलिसांकडून जप्त

भाग्यश्री सुडेचा मृतदेह खडडा खोदून पुरण्यासाठी वापरलेले टिकाव व फावडे जप्त करण्यात आले ...

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल - Marathi News | Abortion by dragging a young woman into a love net A case has been registered against the police sub-inspector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून गर्भपात; पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

तरुणी गर्भवती राहिली हे समजल्यानंतर जामखेड तालुक्यातील एका हॉस्पिटलमध्ये नेत तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला ...

लोकसभेत आतापर्यंत किती महिलांना मिळाला न्याय? प्रमुख पक्षांकडून मुंबईत अद्याप महिलेस उमेदवारी नाही  - Marathi News | for upcomg lok sabha election 2024 there is no woman candidate from major parties in mumbai yet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकसभेत आतापर्यंत किती महिलांना मिळाला न्याय? प्रमुख पक्षांकडून मुंबईत अद्याप महिलेस उमेदवारी नाही 

मुंबईतून लोकसभेत आतापर्यंत मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर यांच्यासारख्या लढाऊ बाण्याच्या खासदार निवडून गेल्या आहेत. ...

प्रियकराकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी - Marathi News | Extortion demanded by lover threatening to make pornographic video viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रियकराकडून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत खंडणीची मागणी

आरोपीने महिलेसोबतच्या प्रेमसंबंधांचा फायदा घेऊन व्हिडीओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग केले ...

बापरे! गरजू दाम्पत्यांना ५ ते ७ लाखांपर्यंत बाळांची विक्री; ६ महिलांना बेड्या, खरेदी विक्रीचा पर्दाफाश - Marathi News | Bapre! 5 to 7 lakh babies sold to needy couples; 6 women shackled, buying and selling exposed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बापरे! गरजू दाम्पत्यांना ५ ते ७ लाखांपर्यंत बाळांची विक्री; ६ महिलांना बेड्या, खरेदी विक्रीचा पर्दाफाश

दोन किंवा जास्त अपत्ये असलेल्या गरीब, गरजू दाम्पत्याला काही रक्कम देऊन त्यांचे नवजात बाळ खरेदी करून विकण्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे ...

प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड - Marathi News | Prashant cultivated this healthy wheat; Integration of processing and marketing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रशांत यांनी या आरोग्यदायी गव्हाची केली लागवड; प्रक्रिया आणि मार्केटींगची घातली सांगड

बारामती तालुक्यातील मळद येथील शेतकऱ्याने खपली गव्हाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. आरोग्यदायी असणाऱ्या या वाणाचे गव्हाबरोबरच भरडा करून लापशी/दलिया मागणीनुसार विक्री करण्यात येते. ...

शेतीतल्या लेकींनो! शिळे अन्न खाल्ले तर आरोग्य बिघडणार; व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे - Marathi News | Farming girls! If you eat stale food, your health will deteriorate; It is also necessary to pay attention to exercise | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतीतल्या लेकींनो! शिळे अन्न खाल्ले तर आरोग्य बिघडणार; व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे

आरोग्य विभाग : योगा, सूक्ष्म व्यायाम करत आरोग्याची काळजी घ्या. ...

संस्कृत अभ्यास आणि शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या ३ मैत्रिणींच्या जिद्दीची गोष्ट, संस्कृतसाठी विशेष काम - Marathi News | 3 women and their love for sanskrit and education of sanskrit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संस्कृत अभ्यास आणि शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या ३ मैत्रिणींच्या जिद्दीची गोष्ट, संस्कृतसाठी विशेष काम

संस्कृत, व्याकरण, न्यायशास्त्र शिकून संस्कृतचा प्रचार-प्रसार करणाऱ्या तीन महिलांची खास गोष्ट. ...