लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, फोटो

Whatsapp, Latest Marathi News

Corona Vaccination: मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर - Marathi News | now get all infornation about corona vaccination centre on whatsapp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Corona Vaccination: मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर

आता मात्र कोरोना लस मिळवायची असेल आणि कोरोना लसीकरण केंद्र घराजवळ आहे का, हे शोधायचे असेल, तर आपण फेसबुकच्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपवर उपयोगी ठरू शकते. (infornation about corona vaccination centre on whatsapp) ...

WhatsApp वर स्टेटसप्रमाणे आता 24 तासांत मेसेज गायब होणार, लवकरच नवं फीचर येणार - Marathi News | whatsapp disappearing message feature become change messages will disappear in 24 hours | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर स्टेटसप्रमाणे आता 24 तासांत मेसेज गायब होणार, लवकरच नवं फीचर येणार

Whatsapp Disappearing Message Feature : व्हॉट्सअ‍ॅप हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. मोठ्या प्रमाणात याचा वापर हा केला जातो. ...

चुकून फॅमिली ग्रुपमध्ये पाठविला न्यूड फोटो अन्...; महिलेने शेअर केली कुटुंबीयांची प्रतिक्रिया - Marathi News | a woman talks about how she sent nude picture in her family whatsapp group and felt devastated | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :चुकून फॅमिली ग्रुपमध्ये पाठविला न्यूड फोटो अन्...; महिलेने शेअर केली कुटुंबीयांची प्रतिक्रिया

बेथने फोटो पाठविला तेव्हा तिचे वडील झोपी गेले होते, परंतु बेथने पहाटे उठून आपल्या वडिलांना सर्व काही समजावून सांगितले. ...

...तर पिंक कलरचं होईल WhatsApp! असा मेसेज तुम्हालाही आलाय?; चुकूनही करू नका क्लिक, फोन होतोय हॅक - Marathi News | message to change whatsapp to pink colour can hack your mobile phone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर पिंक कलरचं होईल WhatsApp! असा मेसेज तुम्हालाही आलाय?; चुकूनही करू नका क्लिक, फोन होतोय हॅक

WhatsApp News : व्हॉट्सॲपवर आलेला प्रत्येक मेसेज वाचण्याकडे युजर्सचा कल असतो. हे हेरूनच हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवीन प्रकार आणला आहे. जाणून घेऊ या... ...

आता Facebook Messenger द्वारे WhatsApp वर पाठवू शकणार मेसेज? - Marathi News | chat between whatsapp and facebook messenger could look like | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता Facebook Messenger द्वारे WhatsApp वर पाठवू शकणार मेसेज?

whatsapp and facebook messenger : कंपनी आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर्स बाजारात आणत आहे. कंपनीला वाटते की WhatsApp, Facebook Messenger आणि Instagram Direct Messages चे युजर्स आपापसांत मेसेज करू शकतात. ...

WhatsApp ची नवीन पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करा, अन्यथा... - Marathi News | whatsapp users must have to accept new privacy policy otherwise they will lose the account | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ची नवीन पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करा, अन्यथा...

WhatsAppची चूक की कमी? लोक या फिचरचा वापर करून ठेवतायत पार्टनरवर नजर! - Marathi News | Trackers are using automated apps to track women online on whatsapp | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsAppची चूक की कमी? लोक या फिचरचा वापर करून ठेवतायत पार्टनरवर नजर!

आपण कुणाचा नंबर सेव्ह केला नसला तरीही ती व्यक्ती ऑनलाइन आहे, किंवा नाही, याची माहिती आपल्याला मिळू शकते. (Trackers are using automated apps to track women online on whatsapp) ...

WhatsApp वरून एक मेसेज करून सेकंदात बुक करा Gas Cylinder; पाहा नंबर आणि प्रोसेस - Marathi News | gas cylinder booking update know how to book lpg cylinder whatsapp check process booking number details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :WhatsApp वरून एक मेसेज करून सेकंदात बुक करा Gas Cylinder; पाहा नंबर आणि प्रोसेस

Gas Cylinder Booking : भारत गॅस, एचपी आणि इंडेन या कंपन्या WhatsApp वरून गॅस बुक करण्याची देत आहेत सुविधा. ...