जऊळका रेल्वे (वाशिम) : जऊळका रेल्वेसह उडी आणि वरदरी बु. या तीन गावांकरिता साधारणत: १८ वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण ताकदीने कार्यान्वित होऊ शकली नाही. ...
कारंजा लाड : केंद्र सरकार यांच्या कडून गोरगरीबांना देण्यात येणा-या प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत कारंजा तालुक्यातील २० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप खासदार भावना गवळी यांच्या हस्ते कारंजा येथील गॅस कार्यालयात करण्यात आले. ...
कारंजा लाड : कारंजा - अमरावती महामार्गावरील धोत्रा फाट्यानजिक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडे ९ ते १० वाजताच्या दरम्यान घडली. ...
वाशिम : नगर परिषदेच्यावतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. वाशिम नगर परिषदेचा पावणे दोन कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत आहे. ...
वाशिम : जिल्ह्यात ११ ते १३ फेब्रुवारीदरम्यान गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून आता शासनाने पात्र शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारिप-बमसंचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी २६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्या ...
रिसोड - रिसोड तालुक्यात चारा व पाणीटंचाई गंभीर बनत असून, याचा जबर फटका पशुपालकांना बसत आहे. तालुक्यात नऊ प्रकल्प कोरडेठण्ण असून, उर्वरीत आठ प्रकल्पांत सरासरी १४ टक्के जलसाठा आहे. ...
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजसमधून पाणी उपसा करण्यासाठी कृषिपंपांना वीज जोडणीसाठी सुमारे ९५ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. मात्र, यासंदर्भातील प्रस्तावास अद्याप मंजुरात मिळालेली नाही. ...