लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध, मराठी बातम्या

War, Latest Marathi News

फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा - Marathi News | Israeli Attack mossad agent took Iran's nuclear weapon secret document A big claim by the former president mahmood ahmadinejad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा

या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्य एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून 1,00,000 हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, इस्रायलची संपूर्ण जगभरात नाचक्की झाली होती. ...

इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार - Marathi News | Israel Attack On Fateh Sherif: Israel Kills Another Enemy, Hamas Commander Fateh Sherif Killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

Israel Attack On Fateh Sherif: इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार ...

कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा... - Marathi News | History Of Lebanon : How did Lebanon, which was once 75-80 percent Christian, become a Muslim country? Read the full story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...

1920 मध्ये लेबनॉनमध्ये सुमारे 75-80 टक्के ख्रिश्चन होते. ...

अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला? - Marathi News | Nasrallah Death: Hassan Nasrallah's Body Found; no wound on body, how did he died? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?

Hezbollah Chief Nasrallah Dead Body Found: हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला आहे. ...

इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या - Marathi News | Israel's heavy attacks on Hezbollah, after Nasrallah, now Nabil Kouk is eliminated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

लेबनॉनने रविवारी देशात 5 दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे... ...

नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख - Marathi News | After Nasrallah's death, Hashim Safieddin became head of Hezbollah; Declared a global terrorist since 2017 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख

हाशिम सफीद्दीन मृत नसराल्लाहचा चुलत भाऊ असून, हिजबुल्लाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहे. ...

लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून - Marathi News | Lebanon's army, government disappeared! People started fleeing to Syria, spending the night sitting on the streets | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

इस्रायलची विमाने कधी येतील आणि बॉम्ब टाकून जातील याची शाश्वती नसल्याने लेबनॉनी नागरिकांनी रात्र रस्त्यावर काढली आहे. ...

अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा - Marathi News | Nasrallah died with a gift of 5000 pounds given by America Iran's big claim | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा

Hassan Nasrallah Killed: इस्रायलने लेबनॉनची राजधानी असलेल्या बेरूतवर टाकलेले बॉम्ब अमेरिकेने भेट म्हणून दिले होते. या हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाह मारला गेला, असा आरोप इराणने केला आहे. ...