लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वामन केंद्रे

वामन केंद्रे

Waman kendre, Latest Marathi News

वामन केंद्रे - हे भारतीय रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक आहेत.  वामन केंद्रे यांना नुकताच भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिल्लीत नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा सर्कलचे ते 5 वर्ष संचालकही होते. रणांगण,झुलवा,नातीगोती, चार दिवस प्रेमाचे ,पियाबावरी ही त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटकं रंगभूमीवर बरीच लोकप्रिय झाली.
Read More
प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर - Marathi News | bhopal declaration of national and state honors of madhya pradesh culture department waman kendre | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रा. वामन केंद्रे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; 'राष्ट्रीय कालिदास सन्मान' पुरस्कार जाहीर

Waman kendre: हा पुरस्कार केंद्रे यांना त्यांच्या भारतीय रंगभूमीवरील योगदानासाठी घोषित करण्यात आला आहे. ...

औरंगाबाद हे चित्रपट उद्योगाचे केंद्र बनेल - Marathi News | Aurangabad will become the hub of the film industry: Govind Kendre | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद हे चित्रपट उद्योगाचे केंद्र बनेल

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप ...

बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल - Marathi News | 'Red Fort' be destroyed after only tower collapsed ? The question of Waman kendre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बुरूज ढासळला तर संपूर्ण ‘लाल किल्ला’च नेस्तनाबूत करणार का? वामन केंद्रेंचा सवाल

 ‘बालगंधर्व रंगमंदिर’ ही केवळ वास्तू नाही तर ही भारताची संस्कृती आहे. ती त्याच रूपात जतन झाली पाहिजे.. ...

'जागते रहो’ कार्यक्रमातून सैन्यदलाच्या शौर्याला मराठी सिने नाट्यसृष्टीतील कलाकार देणार मानवंदना - Marathi News | Marathi film industry tribute to indian army from programme 'jagte raho' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जागते रहो’ कार्यक्रमातून सैन्यदलाच्या शौर्याला मराठी सिने नाट्यसृष्टीतील कलाकार देणार मानवंदना

पुलवामा हल्ल्यातील शहिदांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत भारतीय सैन्यदलाच्या शौर्याला मानवंदना देण्यासाठी ‘जागते रहो’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ...