विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
भारतीय संघ मागील काही वर्षांपासून फिटनेसवर जास्त लक्ष देत आहे. टीम इंडियात स्थान पटकावण्यासाठी फक्त क्रिकेट सामन्यातील कामगिरीच पुरेशी नाही, आता खेळाडूंना फिटनेस टेस्ट द्यावी लागत आहे. ...
India’s Playing XI for 4th T20 vs England - मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला आजचा सामना जिंकावाच लागेल आणि त्यासाठी कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) चूका टाळून काही कठोर निर्णय घेण्याची गरज आहे. ...
याच मालिकेत दोनदा शून्यावर परतलेला भारतीय सलामीवीर लोकेश राहुलला या क्रमवारीत फटका बसला. तो चौथ्या स्थानावर घसरला. इंग्लंडचा डेव्हिड मलान अव्वलस्थानी कायम असून, त्याचे ८९४ गुण आहेत. ...
नाणेफेक जिंकल्यानंतर लाल मातीचा लेप असलेली खेळपट्टी इंग्लंडला पूरक ठरली. आर्चर आणि मार्क वूड यांचे उसळी घेणारे चेंडू खेळणे भारतीय फलंदाजांना जड गेले. ...
मार्क वूड आणि जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजांनी सुरुवातीच्या सहा षटकांत भारताच्या फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते. या दोघांनी गडी बाद करण्यासह खेळपट्टीवर उसळीचा लाभ घेतला. ...
Urvashi Rautela's Mom Shares Pic of Virat Kohli : फॅशनची उत्तम जाण असलेली उर्वशी रौतेला सतत तिच्या महागड्या फॅशन स्टाइलमुळे जास्त चर्चेत असते. नुकताच तिने एक फोटो चाहत्यांसह शेअर केला आहे. ...