lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विक्रम भट

विक्रम भट, मराठी बातम्या

Vikram bhat, Latest Marathi News

'बर्बाद कर दिया तेरे प्यार...' प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट यांंच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप - Marathi News | south actress Malvi Malhotra accuses director Vikram Bhat for not paying her fees for music album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बर्बाद कर दिया तेरे प्यार...' प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट यांंच्यावर अभिनेत्रीचा गंभीर आरोप

भट कॅम्पवर पुन्हा एकदा गंभीर आरोप, 'या' अभिनेत्रीने केली जाहीर तक्रार ...

दिग्दर्शक विक्रम भट यांच्या लेकीनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे कृष्णाचा पती? - Marathi News | Director vikram bhatt daughter krishna bhatt marries boyfriend vedant sarada know what they do | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक विक्रम भट यांच्या लेकीनं बांधली लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे कृष्णाचा पती?

विक्रम भट यांची मुलगी कृष्णा भटने तिचा दीर्घकाळचा बॉयफ्रेंड वेदांत सारदासोबत मुंबईत लग्नगाठ बांधली. ...

"विक्रम भट यांचा व्हिडिओ कॉल आला अन्..." दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून शॉक झाली अविका गोर - Marathi News | avika gor got video call from vikram bhat he asked her to play main role in 1920 movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"विक्रम भट यांचा व्हिडिओ कॉल आला अन्..." दिग्दर्शकाचं बोलणं ऐकून शॉक झाली अविका गोर

अविका नेहमीच तिच्या बोल्ड आणि बिंधास्त अॅटिट्यूडमुळे चर्चेत असते. ...

Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात - Marathi News | Ameesha Patel Birthday : Ameesha Patel is still single in her forties, once in love with the director | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ameesha Patel Birthday : वयाची चाळीशी उलटूनही अमिषा पटेल अद्याप आहे सिंगल, एकेकाळी होती या दिग्दर्शकाच्या प्रेमात

Ameesha Patel Birthday : एक काळ असा होता जेव्हा अमिषा पटेलच्या लव्ह लाईफची खूप चर्चा व्हायची. तिचे नाव विक्रम भट ते रणबीर कपूर यांच्याशी जोडले गेले होते पण वयाच्या ४७ व्या वर्षीही अमिषा पटेल सिंगल आहे. ...

दिग्दर्शक विक्रम भटवर फसवणुकीचा आरोप - Marathi News | Director Vikram Bhat accused of cheating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिग्दर्शक विक्रम भटवर फसवणुकीचा आरोप

Vikram Bhat :चित्रपट दिग्दर्शक विक्रम भट आणि त्यांची मुलगी कृष्णा भट यांच्याविरोधात एका व्यावसायिकाने फसवणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणी अंबोली पोलिसांनी संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

ती ‘गोल्ड डिगर’ नाही तर..., सुष्मिताच्या लव्ह अफेअरवर एक्स-बॉयफ्रेन्ड विक्रम भट यांची रिअ‍ॅक्शन - Marathi News | Sushmita Sen’s ex Boyfriend Vikram Bhatt Comes Out In Her Support, Slams Trolls | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ती ‘गोल्ड डिगर’ नाही तर..., सुष्मिताच्या अफेअरवर एक्स-बॉयफ्रेन्ड विक्रम भट यांची रिअ‍ॅक्शन

Sushmita Sen, Vikram Bhatt : विक्रम भट व सुष्मिता सेन कधीकाळी रिलेशनशिपमध्ये होते. दोन वर्ष दोघांनी एकमेकांना डेट केलं. पण 1996 साली दोघांचं ब्रेकअप झालं. ...

सुश्मितासाठी वेडा झाला होता ‘हा’ दिग्दर्शक, ब्रेकअपनंतर अगदी आत्महत्या करणार होता...! - Marathi News | after brekup with shusmita sen vikram bhatt attempted suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुश्मितासाठी वेडा झाला होता ‘हा’ दिग्दर्शक, ब्रेकअपनंतर अगदी आत्महत्या करणार होता...!

Actress Sushmita Sen Love Affair :  सुश्मितासोबतचं अफेअर माझ्या आयुष्यातील सगळ्यांत मोठी चूक होती, हेही त्यानं मान्य केलं होतं.  त्या चुकीचा  आजही त्याला पश्चाताप होतो.  ...

Vikram Bhatt Wedding: म्हणून विक्रम भट यांनी वर्षभर लपवून ठेवली लग्नाची बातमी; आता झाला खुलासा - Marathi News | Vikram Bhatt reveals why he kept his marriage with Shwetambari Soni a secret for a year Vikram Bhatt Wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vikram Bhatt Wedding: म्हणून विक्रम भट यांनी वर्षभर लपवून ठेवली लग्नाची बातमी; आता झाला खुलासा

Vikram Bhatt Wedding: 2016 मध्ये झाली होती विक्रम भट व श्वेतांबरीची पहिली भेट, यामुळे घेतला लग्नाचा निर्णय ...