लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विधान परिषद

Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या

Vidhan parishad, Latest Marathi News

Vidhan Parishad Election 2022: विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर; भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी - Marathi News | Vidhan Parishad Election 2022: Congress announces candidates for Legislative Council; Bhai Jagtap and Chandrakant Handore given chance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधान परिषदेसाठी काँग्रेसचे उमेदवार जाहीर; भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी

Vidhan Parishad Election 2022: 20 जून रोजी राज्यातील 10 विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणुक होत आहे. यासाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. ...

Vidhanparishad: ओएसडी ते विधानपरिषद... श्रीकांत भारतीय आहेत देवेंद्र फडणवीसांचे खास - Marathi News | Vidhanparishad: OSD to Legislative Council ... Special to Shrikant Bharatiya Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओएसडी ते विधानपरिषद... श्रीकांत भारतीय आहेत देवेंद्र फडणवीसांचे खास

भाजपकडून यंदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे राज्य सरचिचणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री राम शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्षा उमा खरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे ...

निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र - Marathi News | Activist writes blood letter for Nishikant Patil Legislative Council candidature | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निशिकांत पाटलांच्या विधान परिषद उमेदवारीसाठी कार्यकर्त्याने लिहिले रक्ताने पत्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिले रक्ताने पत्र ...

Pankaja Munde: "पदाची अपेक्षा नाही, पण संधी मिळाली तर..."; विधानपरिषदेबाबत पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य - Marathi News | Pankaja Munde: "I don't expect a post, but I will do it if I get the chance"; Pankaja Munde statement on Legislative Council election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''पदाची अपेक्षा नाही, पण संधी मिळाली तर...''; विधानपरिषदेबाबत पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य

Pankaja Munde: "मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे.'' ...

सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, अतुल भोसले यांची विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी - Marathi News | Samrat Mahadik, Nishikant Patil, Atul Bhosale form a front for the Legislative Council | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सम्राट महाडिक, निशिकांत पाटील, अतुल भोसले यांची विधानपरिषदेसाठी मोर्चेबांधणी

विधानपरिषदेवर डॉ. अतुल भोसले व सम्राट महाडिक यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेला उधाण ...

UP MLC Election Result : वाराणसीत भाजपला मोठा झटका, PM मोदींच्या लोकसभा मतदारसंघातच थेट तिसऱ्या क्रमांकावर - Marathi News | UP MLC election result in PM Narendra Modi constituency Varanasi BJP candidate on number 3 position Brajesh Singh wife won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या काशीत भाजपला मोठा झटका, MLC निवडणुकीत थेट तिसऱ्या क्रमांकावर!

या निवडणुकीत वाराणसीमध्ये भाजपचा उमेदवार तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. या जागेवर ब्रिजेश सिंह यांची पत्नी अन्नपूर्णा सिंह यांनी निर्णायक आघाडी मिळवली आहे. ...

लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून रामराजे नाईक-निंबाळकर?, अजितदादांचे सूचक विधान - Marathi News | Ramraje Naik Nimbalkar from Madha constituency for Lok Sabha, Indicative statement of Ajit Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लोकसभेसाठी माढा मतदारसंघातून रामराजे नाईक-निंबाळकर?, अजितदादांचे सूचक विधान

विधान परिषदेमध्ये रामराजे यांच्यासह १० आमदारांचा निरोप समारंभ दरम्यान राष्ट्रवादीकडून लोकसभेची मोर्चेबांधणी ...

Budget session: आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी-विरोधक व्यस्त, परशुराम उपरकरांची टीका - Marathi News | Budget session: Opposition-ruling party busy in removing unidhuni, Criticism of Parashuram Upkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Budget session: आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी-विरोधक व्यस्त, परशुराम उपरकरांची टीका

सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होताना दिसत नाही. ...