गुन्हेगारांवर जरब असणं गरजेचे आहे मात्र त्यासाठी मनगट मजबूत असण्याची गरज आहे. परंतु या सरकारमध्ये ती ताकद आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते दानवेंनी उपस्थित केला. ...
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त आमदारांच्या १२ जागांसाठी भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या १२ जागांपैकी ८ जागा भाजपाला तर ४ जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. ...
या पदासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपसभापती निलम गोऱ्हे यांना पत्र पाठवून या जागेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करावी अशी शिफारस केली होती. ...
Maharashtra Political Crisis: विधान परिषदेत शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे असून, विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेचेच अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Ambadas Danve: विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेने दावा केला होता. दरम्यान, शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी मराठवाड्यातील फायरब्रँड नेते अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ...
Devendra Fadanvis: मविआ सरकारने राज्यपालांकडे दिलेल्या आणि राज्यपालांनी रोखून धरलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्येही आता बदल होणार आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ...