लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विदर्भ साहित्य संघ

विदर्भ साहित्य संघ

Vidarbha sahitya sangh, Latest Marathi News

विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh State Level Literary Award Announced; The ceremony will be held on January 14 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संघाचे राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार जाहीर; १४ जानेवारीला होईल समारोह

येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या वर्धापन दिन समारंभात सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त साहित्यिकांना हे वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्यात येतील. ...

सारस्वतांच्या महाकुंभमेळ्याला आचारसंहितेचा अडसर? - Marathi News | Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan; breaks on funding due to election code of conduct | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सारस्वतांच्या महाकुंभमेळ्याला आचारसंहितेचा अडसर?

लोकप्रतिनिधींचा निधी थांबला : नेत्यांच्या छायाचित्रांवरही आली बंधने ...

साहित्य संमेलनाच्या जेवणावळीचा बेत ठरला; तृणधान्य पदार्थांवर राहणार भर - Marathi News | The luncheon of the Sahitya Samela was planned; Emphasis will be on cereals | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहित्य संमेलनाच्या जेवणावळीचा बेत ठरला; तृणधान्य पदार्थांवर राहणार भर

साहित्यिकांना वर्धेकर करणार तृप्त ...

विदर्भ साहित्य संघाने समाजमनावर संस्कार केले - Marathi News | Vidarbha Sahitya Sangh inculcated community spirit | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ साहित्य संघाने समाजमनावर संस्कार केले

Nagpur News समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना जोडणाऱ्या वि. सा. संघाने विदर्भातील सामाजिक मनावर संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण काम केले, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. ...

अमरावतीतून नागपुरात आलेला साहित्य संघ झाला अवघ्या विदर्भाचा - Marathi News | A total of 100 years of the Vidarbha Sahitya Sangh, the former being 38 and the latter 62; Literary awards started from 1992-93 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमरावतीतून नागपुरात आलेला साहित्य संघ झाला अवघ्या विदर्भाचा

शतकमहोत्सवाची पूर्तता : १९९२-९३ पासून वाङ्मय पुरस्कारांना सुरुवात ...

सखदेव, पुनसे, मोहोड यांना विसा संघाचे पुरस्कार जाहीर; ‘लोकमत’चे प्रवीण खापरे यांना अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार - Marathi News | VISA Sangh awards announced to Sakhdev, Punse, Mohod; Agarwal Smriti Journalism Award to Praveen Khapre of Lokmat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सखदेव, पुनसे, मोहोड यांना विसा संघाचे पुरस्कार जाहीर; ‘लोकमत’चे प्रवीण खापरे यांना अग्रवाल स्मृती वार्तांकन पुरस्कार

Nagpur News विदर्भ साहित्य संघाच्या वतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा विदर्भ साहित्य संघाच्या शंभराव्या वर्धापनदिनी १४ जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. ...

पुरस्कार परत घेण्याचे पोरखेळ थांबवा - संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग - Marathi News | Govt's act of withdrawing awards is condemnable, this should be stopped says dr vs jog at 68th Vidarbha Sahitya Sammelan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पुरस्कार परत घेण्याचे पोरखेळ थांबवा - संमेलनाध्यक्ष डॉ. वि. स. जोग

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे सूप वाजले ...

साहित्यिकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरेही द्यावीत - डॉ. वि. स. जाेग  - Marathi News | Writers should ask questions as well as give answer, dr vs jog at 68th Vidarbha Sahitya Sammelan | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :साहित्यिकांनी प्रश्न विचारण्यासोबत उत्तरेही द्यावीत - डॉ. वि. स. जाेग 

६८ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन ...